IJFANS International Journal of Food and Nutritional Sciences

ISSN PRINT 2319 1775 Online 2320-7876

आहारसेवन पध्दती आणि बालकाांमधील स्थलपिा

Main Article Content

डॉ. सीमा अतल पाड

Abstract

आधनिक काळात बालकामधील स्थलपणाच वाढत प्रमाण हीभारतीयाांसाठी जोखीम बिली आहे. एका सशोधिािसार ०५ त १९ या वयोगटातील बालक अधधक वजिाची आहत.काांही सशोधिािी बालकामधील वाढत्या स्थलपणाच्या कारणाचा शोध घतला असता यामध्य अिवशशकता, शारीररक कमी क्रियाशीलता, समाजमाध्यमाांसाठी देण्यात येणारा वाढलेला वेळ, चकीच्या आहारसवयी ही कारणे ददसि आली.प्रस्तत सशोधि पपरमध्य बालकाांसाठी आहारसेविाच्या आयवददक पध्दतीचा अभ्यास करण्यात आला आहे.

Article Details