गर्भवती स्त्रियाांचा पोषण दर्ाभ आणण सामास्त्र्क -आर्थभक रतर यातील सांबांध .
Abstract
गर्ाििस्त्था ही महहलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्िाची अिस्त्था मानली जाते. या अिस्त्थेत पोषि दजाि योग्य असल्यास ती एका सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते ि ततचेही आरोग्य चांगले राहते. परंतुविविध संशोधनाद्िारे असे आढळून आले की, र्ारतात गर्ििती स्त्रीचा पोषि दजाि ही एक र्चंतेची बाब आहे. कारि प्रर्थने, कॅलरी, लोह, कॅल्ल्शयम, आयोडीन, फॉललक ऍलसड, आणि जीिनसत्ि ( अ, ब, क, ड, ई, के ) ची कमतरता इत्यादी पोषक दजाि विषयक बाबी गर्िि ती महहलांच्या आरोग्याला कारिीर्ूत ठरतात. लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय, आयोडीनच्या असंतुलनामुळे थायरॉईड . त्याचप्रमािे िजन, रक्तदाब, मधुमेह ह्या र्ारतातील गर्िि ती महहलांमध्ये आढळिाऱ्या सििसामान्य आजार आहे. कारि गर्ििती ल्स्त्रयांच्या पोषिदजािचा जिळचा संबंध आहे. अनेक संशोधनाद्िारे हे लसद्ध झाले आहे की, गर्ििती ल्स्त्रयांच्या पोषिदजाििर पररिाम करिारे विविध घटक आढळतात परंतुसामाल्जक ि आर्थकि स्त्तर हा अत्यंत महत्त्िाचा घटक आहे. संदर्ीय अभ्यासाने गर्िि ती ल्स्त्रयांचा पोषि दजाि आणि सामाल्जक-आर्थिक स्त्तर यांच्यातील संबंधाचा आढािा घेण्याचा प्रयत्न आहे .





