डॉ.मधुकर वाकोडे :- व्यक्ती आणि वाङमय

Authors

  • विजया विनायकराव वानखेडे Author
  • डॉ. राकेश देवरावजी कभे Author

Abstract

डॉ. मधुकर वाकोडे यांची साहित्य क्षेत्रात लोकसाहित्याचे संशोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. लोकसंस्कृतीला वेगवेगळ्या रूपात दर्शविताना, वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केल्या आहे. त्यांनी आदिवासी व झिंगा भोई समाजावर लिहिलेल्या अनुक्रमे झेलझपाट व सिलीपशेरा या कादंबऱ्यांनी प्रादेशिक मराठी वाङमयाला समृद्ध केले आहे. त्यांच्या विद्वत्तेमुळे व निगर्वी स्वभावामुळे ते अजातशत्रू ठरतात. ते ज्या सामाजिक, सांस्कृतिक, परिस्थितीत जन्माला आले, त्या परिस्थितीच्या शोधातून त्यांचे संशोधन पर साहित्य उदयाला आले

Downloads

Published

2023-01-01

Issue

Section

Articles

How to Cite

डॉ.मधुकर वाकोडे :- व्यक्ती आणि वाङमय. (2023). International Journal of Food and Nutritional Sciences, 12(1), 7833-7839. http://ijfans.org/index.php/Journal/article/view/2596