राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील षिक्षकांद्वारे ग्रंथालयातील माहिती स्त्रोतांचा अध्यापन प्रक्रीयेतील वापर - एक अभ्यास

Authors

  • सुरेंद्र दिगंबर अवथरे संषोधन विद्यार्थी, राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपूर. Author
  • डॉ. डी. डब्ल्यू. देवते ग्रंथपाल, बॅ. षेशराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा, जि. नागपूर Author

DOI:

https://doi.org/10.69889/ijfans.14853

Keywords:

राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय, माहिती स्त्रोत, अध्यापन प्रक्रिया

Abstract

शिक्षक अध्यापन प्रक्रिया प्रभावी आणि रंजक बनवण्यासाठी ग्रंथालयातील विविध माहिती स्त्रोतांचा व्यापक वापर करतात. हे स्त्रोत शिक्षकांना वर्ग तयारी, अभ्यासक्रम नियोजन, अद्ययावत माहिती मिळवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. अध्ययनात संभाव्यता नमुना पद्धतीचा साधा यादृच्छिक नमुना निवड पद्धती अंतर्गत महाविद्यालयातील एकूण 400 षिक्षकांची अध्ययनाकरीता निवड करण्यात आली. प्रस्तुत अध्ययनात प्राप्त माहितीच्या सांख्यिकीय विश्लेशणावरून असे आढळले की बहुतांष षिक्षक ग्रंथालयातील पाठ्यापुस्तक व वृत्तपत्रांचा अध्यापनासाठी मोठ्याा प्रमाणात वापर करतात. तसेच ग्रंथालयातील जर्नल्स, विश्वकोश, षोध प्रबंध व तांत्रिक अहवालाचा अध्यापनासाठी साधारण प्रमाणात वापर करतात.

Downloads

Published

2025-12-30

Issue

Section

Articles

How to Cite

राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील षिक्षकांद्वारे ग्रंथालयातील माहिती स्त्रोतांचा अध्यापन प्रक्रीयेतील वापर - एक अभ्यास. (2025). International Journal of Food and Nutritional Sciences, 14(5), 1103-1106. https://doi.org/10.69889/ijfans.14853

Similar Articles

1-10 of 287

You may also start an advanced similarity search for this article.